
Viral video of Amit Shah scolding Jay Shah during temple aarti: गृहमंत्री अमित शाह हे त्यांचा मुलगा जय शाह यांना झापत असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. अहमदाबाद येथील जगन्नाथ मंदिरात आरती सुरू असतानाचा हा व्हिडीओ आहे आणि त्यात आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांना वडिलांचा ओरडा खावा लागत असल्याचे दिसत आहे. अमित शाह तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत.