
Anaya Bangar Opens Up: Harassment, Transition, and Cricket’s Dark Side
भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू संजय बांगर ( Sanjay Bangar) याचा मुलगा आर्यन याने हार्मोनल रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया करून घेतली. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता. आर्यन हाही क्रिकेट खेळायचा आणि आता त्याने स्वतःची ओळख ट्रान्सपर्सन अशी पटवून दिली आहे. शस्त्रक्रियेच्या १० महिन्यांनंतर क्रिकेटपटूने आर्यनचे नाव बदलून 'अनाया' ( Anaya Bangar ) असे केले. त्याने एक इंस्टाग्राम रील शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याचे या १० महिन्यामध्ये झालेले परिवर्तन दिसून आले.