
Jasprit Bumrah
Sakal
जसप्रीत बुमराह, जो शांत स्वभावाचा खेळाडू म्हणून ओळखला जातो, पण त्याचा नुकताच रिपोर्टर्सवर चिडल्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
मुंबई विमानतळावर फोटोग्राफर्सने त्याला घेरल्यावर बुमराह चिडला होता.
बुमराह आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी२० मालिकेत खेळताना दिसणार आहे.