Arjun Tendulkar:"मैदानावर चेंडू लागताच छोटा चाहता रडू लागला; मग अर्जुन तेंडुलकरच्या कृतीने जिंकली चाहत्यांची मने, video viral

Viral Video Wins Hearts Across Social Media: अर्जुन तेंडुलकरच्या हृदयस्पर्शी कृतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जखमी चिमुकल्या चाहत्याची भेट घेत त्याने सर्वांची मने जिंकली.
Arjun Tendulkar viral video

Arjun Tendulkar

esakal

Updated on: 

Arjun Tendulkar Video: सध्या मुंबई टी-२० लीग सुरू आहे. सोमवारी (८ जून) ब्रँद्रा ब्लास्टर्स आणि एआरसीएस अंधेरी यांच्यात सामना झाला. या सामन्यात अंधेरीकडून खेळताना अर्जुन तेंडुलकरने(Arjun Tendulkar) दमदार अष्टपैलू कामगिरी केली. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर संघाने ७ गडी राखून विजय मिळवला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com