Arjun Tendulkar: मुंबई-गोवा अन् आता? अर्जुन तेंडुलकर कोणत्या संघाकडून खेळणार? ओमान दौऱ्यावर न गेल्याने चर्चेला उधाण

Arjun Tendulkar’s Next Move Revealed : सचिन तेंडुलकरचा मुलगा आणि वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकर याच्या पुढील देशांतर्गत हंगामाबाबत सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.
Arjun Tendulkar domestic team 2026

Arjun Tendulkar to continue with Goa for 2026 domestic season

esakal

Updated on: 

Arjun Tendulkar Goa 2026 domestic cricket season: सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन, देशांतर्गत स्पर्धेच्या आगामी पर्वात नेमका कोणत्या संघाकडून खेळणार हा प्रश्न सर्वांना पडला आहे. त्यामागे कारणही तसेच आहे. कारण मुंबईसोडून गोवा संघाकडून खेळणारा अर्जुन नुकताच गोव्याकडून ओमान दौऱ्यावर गेला नाही.

त्यामुळे तो यंदा गोवासोडून दुसऱ्या संघाकडून खेळणार का? असा प्रश्न उपस्थित झाला. पण, २६ वर्षीय गोलंदाज गोवा संघाकडूनच खेळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अर्जुनने २०२२-२३ च्या हंगामात मुंबईसोडून गोवाकडून खेळण्याचा निर्णय घेतला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com