Arjun Tendulkar and Vasuki Koushik ran through Maharashtra’s batting as five wickets fell for just 25 runs
esakal
Goa vs Maharashtra Vijay Hazare Trophy match highlights : अर्जुन तेंडुलकरने ( Arjun Tendulkar) त्याच्या पहिल्याच षटकात महाराष्ट्र संघाला मोठा धक्का दिला. अर्जुनच्या भेदक माऱ्यासमोर महाराष्ट्राचा सलामीवीर पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) याला बाद केले. त्याच्याआधी गोवा संघाचा कर्णधार वासुकी कौशिकने पहिल्याच षटकात अर्शीन कुलकर्णी ( ०) व अंकित बावने ( ०) यांना बाद करून महाराष्ट्राला आधीच धक्के दिले होते. त्याता अर्जुनने सलामीवीर पृथ्वीला बाद करून त्यांची अवस्था आणखी बिकट केली. महाराष्ट्राचा निम्मा संघ अवघ्या २५ धावांत तंबूत परतला.