Arshdeep Singh Auqib Nabi Gurnoor Brar to stay in New Zealand for Tests
esakal
Three Indian ODI pacers to assist team ahead of Test series: भारतीय संघाने वन डे मालिकेत २-० अशी आघाडी घेऊन मालिका विजयाच्या दिशेने कूच केलेली आहे. या मालिकेत आतापर्यंत प्रभावी कामगिरी करणाऱ्या तीन खेळाडूंना कसोटी मालिकेसाठीच्या संघासोबत थांबण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे भारतीय संघाची कसोटी मालिकेची तयारी अधिक चांगली होईल आणि यजमान न्यूझीलंडची डोकेदुखी वाढणार आहे. भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक यांनी याबाबत महत्त्वाचे अपडेट्स सोमवारी दिले.