
इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या पाचव्या कसोटी सामन्यात भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल निश्चित आहेत.
जसप्रीत बुमराह वर्कलोड मॅनेजमेंटमुळे पाचव्या सामन्यात खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे.
पाचव्या सामन्यात भारताकडून २५ वर्षीय वेगवान गोलंदाजाचे कसोटी पदार्पण होऊ शकते.