

Ashes Series
sakal
पर्थ : इंग्लंड - ऑस्ट्रेलिया यांच्यामधील ॲशेस या प्रतिष्ठेच्या क्रिकेट मालिकेला आजपासून (ता. २१) पर्थ येथे सुरुवात होत आहे. दोन देशांमध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. ऑस्ट्रेलियन संघाने २०१०-११नंतर मायदेशात ॲशेस मालिका गमावली नाही.