Travis Head Century: ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने ॲशेस मालिकेतील ॲडलेड कसोटीचा तिसरा दिवसही गाजवला. मूळचे ॲडलेडमधील असलेले ट्रॅव्हिस हेड व ॲलेक्स कॅरी या दोघांनी आतापर्यंतच्या या कसोटीत आपले वर्चस्व गाजवले आहे.
ॲडलेड : ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने ॲशेस मालिकेतील ॲडलेड कसोटीचा तिसरा दिवसही गाजवला. मूळचे ॲडलेडमधील असलेले ट्रॅव्हिस हेड व ॲलेक्स कॅरी या दोघांनी आतापर्यंतच्या या कसोटीत आपले वर्चस्व गाजवले आहे.