Asia Cup 2025 Schedule: भारत-पाकिस्तान एकाच गटात, कधी रंगणार सामना? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
Asia Cup 2025 Schedule Announced : यावर्षीय सप्टेंबर महिन्यात आशिया कप २०२५ स्पर्धे खेळवली जाणार आहे. या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले असून भारत आणि पाकिस्तान एकाच गटात आहेत.