Asia Cup 2025: श्रेयस अय्यरची डोकेदुखी तीन खेळाडूंमुळे वाढली, एका जागेसाठी चुरस रंगली! पुन्हा एकदा ऑलराऊंडर बाजी मारणार?
Team India’s Asia Cup 2025 Squad Selection Dilemma: भारतीय संघाच्या आशिया कप २०२५ साठी निवडीवर चर्चा सुरू आहे. श्रेयस अय्यर आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यात १५ व्या खेळाडूसाठी स्पर्धा आहे.