Asia Cup 2026: पाकिस्तानला लोळवलं, पुढे कोण? भारतीय संघाचा उपांत्य फेरीचा सामना कधी व कुणाविरुद्ध? जाणून घ्या डिटेल्स

India Women semifinal match date Asia Cup 2026: पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे. भारताचा सामना कधी आणि कुणाविरुद्ध होणार? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक.
 Asia Cup 2026

India Women semifinal schedule Asia Cup 2026

esakal

Updated on

Who will India face in Asia Cup 2026 semifinal? पाकिस्तानविरुद्ध दणदणीत विजय मिळवत भारतीय महिला क्रिकेट संघाने आशिया कपच्या उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. भारताने साखळी फेरीत दमदार कामगिरी करत आपले स्थान पक्के केले असून, आता चाहत्यांना भारतीय संघाचा पुढील सामना कधी आणि कुणाविरुद्ध होणार, याची उत्सुकता लागली आहे. भारत अ गटात अव्वल स्थानासह उपांत्य फेरीत उतरणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com