Asian Games Cricket : नेपाळचा ऐतिहासिक विजय, अफगाणिस्तानला नमवले; ब गटात हाँगकाँगचा विजय, भारताला कोण भिडणार?

NEPAL DEFEAT AFGHANISTAN IN ASIAN GAMES CRICKET: आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुष क्रिकेटमध्ये नेपाळने अफगाणिस्तानला पराभूत करत ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे.
Asian Games cricket

Nepal defeated Afghanistan in Asian Games cricket

esakal

Updated on: 

Nepal defeated Afghanistan in Asian Games cricket: नेपाळ क्रिकेट संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत शुक्रवारी धक्कादायक निकालाची नोंद केली. त्यांनी बलाढ्य अफगाणिस्तावर ५ विकेट्स व १६ चेंडू राखून दणदणीत विजय मिळवला, तेच दुसरीकडे हाँगकाँगने ब गटात ओमानचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीची चुरस आणखी वाढवली. भारतीय संघाला उपांत्यपूर्व फेरीत आता अफगाणिस्तानचा सामना करावा लागू शकतो आणि हा सामना २८ सप्टेंबरला होईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com