

Asian Games 2026 India vs Pakistan possible match date
esakal
Asian Games 2026 India vs Pakistan possible match date: जपानमधील आयची-नागोया येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये क्रिकेट स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. आशियाई स्पर्धेत क्रिकेटचा यापूर्वी 2010, 2014 आणि 2023 मध्ये समावेश करण्यात आला होता.
यंदा चौथ्यांदा क्रिकेटला संधी मिळाली आहे. मात्र, वेळापत्रक जाहीर होताच क्रिकेट चाहत्यांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला आहे, भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार का? आणि झाला तर वैभव सूर्यवंशी पुन्हा पाकिस्तानच्या गोलंदाजांवर तुटून पडणार का?