Asian Games 2026: श्रेयस अय्यरच्या संघाला जपानला जाण्यापूर्वी धक्का; BCCI, IOA ची पळापळ, नेमकं काय घडलं?

India men's cricket team kit delay Asian Games: आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६साठी जपानला रवाना होण्यापूर्वी श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय पुरुष क्रिकेट संघासमोर अखेरच्या क्षणी नवा पेच निर्माण झाला आहे.
Asian Games 2026

Shreyas Iyer-led Indian men's cricket team faces a last-minute kit sizing issue

esakal

Updated on

Shreyas Iyer Asian Games 2026 team kit issue : भारतीय क्रिकेट संघ अजूनही आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी जपानला रवाना झालेला नाही. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघासमोर जपानमध्ये पोहोचण्यापूर्वी अडचणी निर्माण झाल्या आहेत. भारतीय संघ रविवारी सकाळी रवाना होणे अपेक्षित होता, परंतु काही खेळाडूंना अद्याप त्यांच्या मापाची जर्सी मिळालेली नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेशी (IOA) संबंधित किट पुरवठादार जेएसडब्ल्यू इन्स्पायर यांच्यात झालेल्या देवाणघेवाणीनंतरही काही सदस्य योग्य आकाराच्या किटची वाट पाहत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com