VIPRAJ NIGAM CASE
Vipraj Nigam woman reaches his home news: वरुण चक्रवर्तीच्या जागी आशियाई क्रीडा स्पर्धेच्या क्रिकेट संघात स्थान मिळालेल्या विप्रज निगमच्या नोएडा येथील घराबाहेर वेगळाच ड्रामा पाहायला मिळाला. विप्रजने ज्या मुलीविरोधात पोलीस चौकीत FIR दाखल केली होती, तिच त्याच्या घराबाहेर पोहोचली. जवळपास २ ते ३ तास ती गाडीत बसून क्रिकेटपटूची भेट घेण्यासाठी थांबली होती आणि त्यानंतर...