AUS vs BAN 1st Test: बांगलादेशचे निर्विवाद वर्चस्व; पण, मिचेल स्टार्कने नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड, ऑस्ट्रेलियन गोलंदाज 'डाव्यां'मध्ये सरस

Mitchell Starc breaks Rangana Herath’s Test record: ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशने सुरुवातीपासूनच निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे. पण, अनुभवी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने आपल्या नावावर ऐतिहासिक विक्रमाची नोंद केली.
Mitchell Starc breaks Rangana Herath’s Test record

Mitchell Starc breaks world record for most Test wickets by a left-arm bowler against Bangladesh

Updated on: 

Mitchell Starc record against Bangladesh : सराव सामन्यात ५४ वर ऑल आऊट होणाऱ्या बांगलादेशने आश्चर्यचकीत कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध आजपासून सुरू झालेल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी गोलंदाज हसन महमूदने ( Hasan Mahmud ) वर्चस्व गाजवले. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९८ धावांवर गुंडाळल्यानंतर दिवसअखेर १ बाद ९६ अशी मजबूत मजलही मारली. पण, या सर्व घडामोडीत ऑस्ट्रेलियन गोलंदाज मिचल स्टार्कने ऐतिहासिक कामगिरी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com