AUS vs BAN 1st Test: बांगलादेश ऐतिहासिक विजयाच्या उंबरठ्यावर; ऑस्ट्रेलियाला रडवले, कसोटीचा इतिहास-भूगोल बदलणारा सामना...

Bangladesh vs Australia first Test 57 run target: ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यातील पहिली कसोटी आता ऐतिहासिक विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात मोठी धावसंख्या उभारता आली नाही आणि बांगलादेशसमोर विजयासाठी अवघ्या ५७ धावांचे लक्ष्य ठेवता आले.
Mehidy Hasan Miraz’s five-wicket haul puts Bangladesh on the brink of a historic Test win.

Mehidy Hasan Miraz’s five-wicket haul puts Bangladesh on the brink of a historic Test win.

esakal

Updated on

Mehidy Hasan Miraz five wickets against Australia first Test: बांगलादेशने कसोटी क्रिकेटचा इतिहास भूगोल बदलेल अशा वळणावर ऑस्ट्रेलियाविरुद्धची पहिली कसोटी आणून ठेवली आहे. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९८ धावांवर गुंडाळल्यानंतर बांगलादेशने ४२६ धावांचा डोंगर उभा केल्या आणि दुसऱ्या डावात कांगारूंचा संघ त्याखाली दबला. दुसऱ्या डावातही ऑसींना २८४ धावांवर रोखून बांगलादेशने ऐतिहासिक विजयाच्या पाया भक्कम केला आहे. बांगलादेशला विजयासाठी आता केवळ ५७ धावांची गरज आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com