AUS vs BAN 2nd Test: ऑस्ट्रेलियाला नडला, त्याला मिचेल स्टार्कने गाडला! बांगलादेशचे ३४ षटकांत सरेंडर; नेमकं काय घडलं? Video

Mitchell Starc Destroys Bangladesh: पहिल्या कसोटीत बांगलादेशकडून ऐतिहासिक पराभव स्वीकारल्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या कसोटीत जोरदार पलटवार केला आहे.
AUS vs BAN 2nd Test

Mitchell Starc takes six wickets as Bangladesh bowled out for 64

esakal

Updated on

Australia vs Bangladesh second Test Starc six wicket haul: मिचेल स्टार्कने २२ चेंडूंत निम्मा संघ माघारी पाठवूनही बांगलादेशने ३० षटकं लढत दिली. पण, ऑस्ट्रेलियाच्या भेदक माऱ्यासमोर त्यांचा पहिला डावा ६४ धावांवर गुंडाळला गेला. पहिल्या कसोटीत ९ विकेट्स राखून ऐतिहासिक विजय मिळवणाऱ्या बांगलादेशला यजमानांकडून दिला गेलेला पलटवार ठरला. स्टार्कने सहा, पॅट कमिन्सने ३ विकेट्स घेतल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com