AUS vs BAN 2nd Test: बांगलादेशच्या ६४ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची दमछाक; Shoriful Islam च्या सहा बळींनी फिरली मॅच, पहिल्याच दिवशी १८ विकेट्स Video

Mitchell Starc and Shoriful Islam take six wickets each : ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी गोलंदाजांचा अक्षरशः धुमाकूळ पाहायला मिळाला.
AUS vs BAN 2nd Test

Mitchell Starc and Shoriful Islam take six wickets each in second Test

esakal

Updated on

Shoriful Islam six wicket haul against Australia second Test: ऑस्ट्रेलिया-बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस नाट्यमय राहिला. मिचेल स्टार्कने ( Mitchell Starc ) १२ धावांत ६ विकेट्स घेऊन बांगलादेशचा पहिला डाव ६४ धावांवर गुंडाळला. पण, त्याला ऑस्ट्रेलियाने प्रत्युत्तर दिले. जलदगती गोलंदाज शोरिफुल इस्लामने सहा विकेट्स घेऊन ऑस्ट्रेलियाला मेटाकुटीला आणले. पहिल्या दिवशी एकूण १८ विकेट्स पडल्याने सामना रंगतदार अवस्थेत आला आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्राची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com