Steve Smith tells Bangladesh captain to take DRS review
esakal
Steve Smith gets warning from umpire Nitin Menon: ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या कसोटीत बांगलादेशविरुद्ध मजबूत आघाडीच्या दिशेने वाटचाल केली आहे. मिचेल स्टार्कच्या भेदक माऱ्याने बांगलादेशचा पहिला डाव ६४ धावांवर गुंडाळला गेला आणि ऑस्ट्रेलियाने खराब सुरुवातीनंतर खेळ सावरला आहे. या सामन्यात बरेच मजेशीर किस्से घडले आणि त्यापैकी एक सध्या सोशल मीडिया गाजवतोय. ऑसी स्टार स्टीव्ह स्मिथ आणि पंच नितीन मेनन यांच्यातला हा प्रसंग आहे आणि यात भारतीय पंचांनी स्मिथला गप्प राहण्याचा सल्ला दिला...