

AUS W vs ENG W Final
esakal
Where to Watch AUS vs ENG Final Live?: आयसीसी(icc) महिला टी-20 विश्वचषक २०२६ चा अंतिम सामना आज (५ जुलै) ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड(AUS W vs ENG W ) यांच्यात खेळवला जाणार आहे.
लंडनमधील ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर हा महामुकाबला रंगणार असून, दोन्ही संघ विजेतेपदासाठी आमनेसामने येणार आहेत.