WTC 2025-27 Points Table: ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट! इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या ऍशेस सामन्यातही दणदणीत विजय; स्टार्क पुन्हा चमकला
Australia vs England 2nd Ashes 2025-27: ब्रिस्बेनमधील गॅबा स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या ऍशेस सामन्यात ८ विकेट्सने विजय मिळवला. या विजयामुळे ऑस्ट्रेलियाने WTC 2025-27 स्पर्धेत अव्वल स्थान भक्कम केले आहे.