
Big Five Changes in Champions Trophy Team of Australia: भारतीय संघानंतर आता ऑस्ट्रेलिया संघाला ही ५ मोठे धक्के बसले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तात्पुरत्या संघात बदल करण्यात आले असून कर्णधारसह ५ प्रमुख खेळाडूंना संघाबाहेर जावे लागले आहे. त्यांच्याजगी नव्या चेहऱ्यांना संघात संधी देण्यात आली आहे. तर, स्टीव्ह स्मिथवर संघाची धुरा सोपवण्यात आली आहे.