Australia wins Ashes 4-1 impact on WTC standings
esakal
Updated World Test Championship points table after Ashes : ऑस्ट्रेलियाने पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात इंग्लंडवर ५ विकेट्स राखून विजय मिळवला आणि मालिका ४-१ ने जिंकली. इंग्लंडने विजयासाठी ठेवलेल्या १६० धावांचा ऑस्ट्रेलियाने ३१.२ षटकांत यशस्वी पाठलाग केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेतील ( WTC Standings) अव्वल स्थानावरील पकड अधिक मजबूत केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या या वर्चस्वामुळे टीम इंडियाचे फायनल खेळणे अवघड झाले आहे.