T20 Cricket: डार्विन येथे ऑस्ट्रेलियाची विजयी सलामी; पहिल्या टी २० सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर १७ धावांनी मात, टीम डेव्हिड सामनावीर

Australia Beat South Africa: ऑस्ट्रेलियाने डार्विन येथे झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेला १७ धावांनी पराभूत करत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. टीम डेव्हिड सामनावीर ठरला.
T20 Cricket
T20 Cricketsakal
Updated on

डार्विन : यजमान ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने रविवारी झालेल्या पहिल्या टी-२० लढतीत दक्षिण आफ्रिकन संघावर १७ धावांनी मात करीत तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. ८३ धावांची फटकेबाजी करणारा टीम डेव्हिड सामन्याचा मानकरी ठरला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com