ऑस्ट्रेलियाचा खेळाडू ट्वेंटी-२० वर्ल्ड कप क्वालिफायरमध्ये पोर्तुगालकडून खेळणार; ICC नियमांची पुर्तता, आता मैदान गाजवण्यास सज्ज

Moises Henriques to represent Portugal : ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला अनुभवी अष्टपैलू मोईसेस हेन्रिक्स आता पोर्तुगालच्या संघाकडून ट्वेंटी-२० वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. जन्माने पोर्तुगालचा असलेल्या हेन्रिक्सचे बालपण ऑस्ट्रेलियात गेले आणि त्याने अनेक वर्षे ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले.
Moises Henriques to represent Portugal in T20 World Cup qualifiers

Moises Henriques to represent Portugal in T20 World Cup qualifiers

esakal

Updated on

Why Moises Henriques can play for Portugal under ICC rules? ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू मोईसेस हेन्रिक्स हा आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप क्वालिफायर स्पर्धेत पोर्तुगाल संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसणार आहे. ऑगस्टमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत हेन्रिक्स पोर्तुगालच्या जर्सीत दिसेल, असे वृत्त कोड स्पोर्ट्सने दिले आहे. अनुभवी क्रिकेटपटूने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दिला पुन्हा सुरूवात करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यासाठी त्याने त्याचे जन्मस्थान म्हणजे पोर्तुलागची निवड केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com