
India vs Australia 2nd ODI
Sakal
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
भारतीय संघाने वनडेत सलग १७ वी नाणेफेक हरली आहे.
कुलदीप यादवला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही.