IND vs AUS 4th Test: कमिन्सने जिंकला टॉस! शुभमन गिलला भारताच्या प्लेइंग-११ मधून वगळले, ऑस्ट्रेलियाकडूनही एकाचे पदार्पण

Australia vs India 4th Test Playing XI: ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात चौथा कसोटी सामना गुरुवारी सुरू झाला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली असून दोन्ही संघांनी प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केला आहे.
Boxing Day Test
India vs Australia 4th TestSakal
Updated on

India vs Australia Boxing Day Test: ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सुरू असलेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी २०२४-२५ या कसोटी मालिकेतील चौथा सामना गुरुवारी (२६ डिसेंबर) सुरू झाला आहे. हा बॉक्सिंग डे कसोटी असल्याने मेलबर्नला होत आहे.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाने या मालिकेत पहिल्यांदाच नाणेफेक जिंकली आहे. याआधीच्या तिन्ही सामन्यात भारताने नाणेफेक जिंकली होती.

Boxing Day Test
IND vs AUS 4th Test: चौथ्या कसोटीतही पावसाचा अडथळा? हवामान अन् सामन्याची वेळ, घ्या जाणून सर्वकाही
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com