

IND vs ENG
esakal
Axar Patel Eyes Historic T20I Milestone: भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात आज दुसरा टी-२० सामना खेळवला जाणार असून, या सामन्यात भारताचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल एका मोठ्या विक्रमाच्या अगदी जवळ पोहोचला आहे.
आजच्या सामन्यात त्याने फक्त एक विकेट घेतली, तर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० विकेट्स पूर्ण करणारा भारताचा पहिला फिरकी गोलंदाज ठरणार आहे.