Axar Patel is a doubt for the 2nd T20I against New Zealand due to injury
esakal
Axar Patel injury update India vs New Zealand 2nd T20I: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा वन डे सामना आज रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होत आहे. नागपूरमध्ये झालेला पहिला सामना भारताने ४८ धावांनी जिंकला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. पण, दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल होण्याची शक्यता आहे. भारताच्या पहिल्या सामन्यातील ७ बाद २३८ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडला ७ बाद १९० धावाच करता आल्या होत्या.