Ayush Badoni double century: १९ चौकार, ३ षटकार! LSG च्या फलंदाजाचे सलग दुसरे द्विशतक... थेट वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी

Ayush Badoni double century against Jharkhand in Ranchi: लखनौ सुपर जायंट्सचा फलंदाज आणि दिल्लीचा कर्णधार आयुष बदोनी याने रणजी ट्रॉफीत आपल्या दमदार फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
Ayush Badoni equals world record with back-to-back double hundreds

Ayush Badoni equals world record with back-to-back double hundreds

esakal

Updated on: 

Ayush Badoni hits second consecutive double century in Ranji Trophy: दिल्लीचा कर्णधार आयुष बडोनीने रणजी करंडक स्पर्धेत आपला शानदार फॉर्म कायम ठेवला. मंगळवारी रांची येथे झारखंडविरुद्धच्या तिसऱ्या फेरीच्या सामन्यादरम्यान त्याने सलग दुसरे द्विशतक झळकावले. बडोनीने दुसऱ्या दिवसाच्या खेळात केवळ २१६ चेंडूंमध्ये १९ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर आपले द्विशतक पूर्ण करत पुन्हा एकदा दिल्लीच्या फलंदाजीचे नेतृत्व केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com