Babar Azam: बाबर आझमच्या नावावर वर्ल्ड रेकॉर्ड; हाशिम अमलाचा विक्रम मोडला! विराट कोहलीची तिसऱ्या स्थानी घसरण, नेमकं काय केलं?

BABAR AZAM BREAKS HASHIM AMLA’S RECORD, VIRAT KOHLI AT NO. 3: बाबर आझमने वनडेतील १४१ डावांनंतर सर्वाधिक धावा करण्याचा हाशिम आमलाचा विक्रम मोडला. या यादीत विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आहे.
BABAR AZAM BREAKS HASHIM AMLA’S RECORD, VIRAT KOHLI AT NO. 3

BABAR AZAM BREAKS HASHIM AMLA’S RECORD, VIRAT KOHLI AT NO. 3

esakal

Updated on: 

BABAR AZAM BREAKS HASHIM AMLA’S RECORD; VIRAT KOHLI AT NO. 3: पाकिस्तान संघाचा स्टार क्रिकेटपटू बाबर आझम (BABAR AZAM) सध्या चर्चेत आहे. पाकिस्तान, श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यात तिरंगी मालिका खेळवली जात आहे. ही मालिका १८ ऑक्टोबरपासून ३१ ऑक्टोबरपर्यंत पाकिस्तानमधील रावळपिंडी आणि लाहोर येथे खेळवली जात आहे.

या मालिकेत श्रीलंकेविरुद्ध खेळताना बाबर आझमने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू हाशिम आमलाचा विक्रम मोडीत काढला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com