

Babar Azam century last ball two runs record match
esakal
Babar Azam breaks Virat Kohli and Chris Gayle record: पाकिस्तानचा स्टार खेळाडू आणि माजी कर्णधार बाबर आझम याने टी-२० क्रिकेटमध्ये शानदार शतक झळकावलं आहे. पाकिस्तानी क्रिकेट लीग सुरू आहे, त्यात पेशावर झल्मी विरुद्ध क्वेटा ग्लॅडिएटर्स या सामन्यात बाबरने हा कारनामा केला. या शतकामुळे अखेर त्याचा फॉर्म परत आल्याचं दिसून आलं आहे.