Babar Azam Viral Video
esakal
Babar Azam dismissed at Diamond Cricket Ground Islamabad: पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आपला हरवलेला फॉर्म मिळवण्यासाठी दहा वर्षानंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळायला उतरला. पण, इथेही त्याच्या मानगुटीवर अपयशाचे भूत कायम असलेले दिसले. प्रेसिडेंट ट्रीफ ग्रेड १ मधील ऑईल अँड गॅस संघाचे प्रतिनिधित्व करताना प्रतस्पर्धी गोलंदाजाने त्याला २१ धावांवर पायचीत केले. माघारी जाणाऱ्या बाबरला सीमारेषेवर चाहत्यांनी घेरले आणि घोळकाच्या घोळका त्याच्या दिशेने पळाला...