Babar Azam wicket
esakal
Babar Azam angry reaction after dismissal against West Indies : वेस्ट इंडिज-पाकिस्तान यांच्यातल्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला... कर्णधार म्हणून पुनरागमन करणाऱ्या बाबर आझनला अपयशाचा सामना करावा लागला. विंडीजचा पहिला डाव ३११ धावांवर गुंडाळल्यानंतर पाकिस्तानने दुसऱ्या दिवसअखेर ३ बाद १९९ धावा केल्या आहेत आणि अजूनही ते ११२ धावांनी पिछाडीवर आहेत. पण, बाबरचे अपयश अन् विकेटनंतर त्याची संतापाची प्रतिक्रिया चर्चेत आली आहे.