BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Babar Azam T20I Record: पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझमने टी-२० इंटरनॅशनलमध्ये मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. बाबरने भारताचे दिग्गज फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना मागे टाकत या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होण्याचा मान मिळवला आहे.
BABAR AZAM T20I RECORD

BABAR AZAM T20I RECORD

esakal

Updated on

Babar Azam T20I Record: टी-२० इंटरनॅशनलमध्ये पाकिस्तानी फलंदाजाने मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने भारताच्या दिग्गज फलंदाजांना मागे सोडत या विक्रमाला गवसणी घातली आहे.

पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझम(Babar Azam) टी-२० इंटरनॅशनलमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. बाबरच्या नावावर आता ४ हजार ५९६ धावा आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com