Babar Azam: बाबर आझमच्या नावावर नकोसा विक्रम; सिराजच्या अनोख्या क्लबमध्ये मिळाली जागा

Babar Azam Unwanted Record: लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडविरुद्ध बाबर आझम अवघ्या ८ धावांवर बाद झाला आणि २०२३ पासून कसोटीत शतक न करता सर्वाधिक डाव खेळणाऱ्या फलंदाजांच्या नकोशा यादीत त्याचा समावेश झाला.
Babar Azam

Babar Azam

esakal

Updated on

Babar Azam Unwanted Record: पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझम(Babar Azam)इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीतून संघात परतला, पण पुनरागमनाच्या सामन्यात त्याला मोठी खेळी करता आली नाही. पहिल्या डावात बाबर अवघ्या ८ धावांवर बाद झाला. त्यामुळे त्याच्या नावावर एक नकोसा विक्रम जमा झाला आहे.

दुखापतीतून सावरल्यानंतर बाबरने लॉर्ड्स कसोटीतून मैदानात पुनरागमन केलं. मात्र, फलंदाजी करताना तो फार काळ टिकू शकला नाही. त्याच्या या छोट्या खेळीमुळे २०२३ पासून कसोटीत शतक न करता सर्वाधिक डाव खेळणाऱ्या फलंदाजांच्या यादीत त्याचा समावेश झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com