WTC Standing: काय दिवस आलेत... बांगलादेश फायनलच्या शर्यतीत टीम इंडियाच्या पुढे, शुभमन गिलचा संघ कसा पोहोचेल अंतिम सामन्यात?

Bangladesh move ahead of India in WTC final race: जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलच्या शर्यतीत सध्या मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे.
How can India qualify for WTC Final 2027

How can India qualify for WTC Final 2027

esakal

Updated on: 

How can India qualify for WTC Final 2027? बांगलादेश संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑगस्टमध्ये झालेल्या कसोटीत ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयाने बांगलादेशला WTC FINAL साठी पात्रता मिळवण्याचे बळ मिळाले आहे आणि गुणतालिकेत त्यांनी भारतीय संघाला मागे टाकून अंतिम सामन्याच्या शर्यतीत आगेकूच केली आहे. ऑस्ट्रेलियात त्यांनी २३ वर्षानंतर कसोटी सामना जिंकला होता, तर २०१७ नंतर तब्बल ९ वर्षांनी त्यांनी ऑस्ट्रेलियाला कसोटीत पराभूत केले होते. बांगलादेशच्या या प्रगतीमुळे शुभमन गिलच्या भारतीय संघाची डोकेदुखी मात्र वाढली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com