BCB BCCI conflict impact on Bangladeshi players
esakal
BCB BCCI conflict impact on Bangladeshi players: बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात भारतात राग व्यक्त केला जात आहे आणि त्यांनी बांगलादेशी खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळवू नका, अशी मागणी झाली होती.
त्याचा मान राखताना BCCI ने कोलकाता नाइट रायडर्सला ( KKR ) मुस्ताफिजूर रहमान याची हकालपट्टी करायला लावली. त्यामुळेच KKR ने बांगलादेशी गोलंदाजाला रिलिज केले. बांगलादेश सरकारने हा त्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनवला आणि ICC कडे रडारड सुरू केली.