AUS vs BAN 1st Test : बांगलादेशमुळे कसोटी क्रिकेटमध्ये भूकंप! ऑस्ट्रेलिया चारीमुंड्या चीत, भारताचा फायदा; वाचा WTC Final Scenario

WTC 2025-27 Final scenario after Bangladesh beat Australia: बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभूत करत कसोटी क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर घडवला आहे. हा विजय बांगलादेशसाठी ऐतिहासिक ठरला असून, ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्या कसोटी क्रिकेटमधील हा दुसरा विजय आहे.
WTC 2025-27 Final scenario after Bangladesh beat Australia

WTC 2025-27 Final scenario after Bangladesh beat Australia

esakal

Updated on

Team India WTC Final qualification scenario after Australia defeat: बांगलादेशने पहिल्या कसोटीत उल्लेखनीय कामगिरी करताना यजमान ऑस्ट्रेलियाला चारीमुंड्या चीत केले. हसन महमूद आणि मेहिदी हसन मिराझ यांच्या उल्लेखनीय गोलंदाजीच्या जोरावर बांगलादेशने पहिली कसोटी जिंकली. बांगलादेशचा हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरा कसोटी विजय ठरला, पंरतु ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरी पराभूत करण्याची ही बांगलादेशची पहिलीच वेळ ठरली. यापूर्वी २०१७ मध्ये बांगलादेशने मिरपूर कसोटी २० धावांनी जिंकली होती आणि आता ९ वर्षांनी बांगलादेशने ऑस्ट्रेलियात जाऊन कसोटी विजय मिळवला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com