
Australia vs India 4th Test: ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेत आतापर्यंत भारतीय फलंदाजांना प्रदीर्घ खेळी करता आलेली नाही, पण आगामी दोन कसोटी सामन्यांमध्ये भारतीय फलंदाजांनी खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर मोठी खेळी केल्यास ऑस्ट्रेलियन संघावर दडपण टाकता येऊ शकणार आहे, असे मत टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने मंगळवारी व्यक्त केले.