BBL 2026 : Steve Smith चे खणखणीत शतक, बाबर आझमची चिडचिड! व्यर्थ गेली डेव्हिड वॉर्नरची सेंच्युरी Video Viral

Sydney Sixers vs Sydney Thunder Steve Smith heroics: सिडनी डर्बीमध्ये बिग बॅश लीगचा थरार शिगेला पोहोचला आणि अखेर स्टीव्ह स्मिथ याच्या खणखणीत शतकाने सगळं चित्र बदलून टाकलं. Sydney Sixers कडून खेळताना स्मिथने जबरदस्त फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला.
Steve Smith celebrates his match-winning century for Sydney Sixers in the Sydney derby.

Steve Smith celebrates his match-winning century for Sydney Sixers in the Sydney derby.

esakal

Updated on

Steve Smith century beats David Warner 110 Sydney derby : बिग बॅश लीगमध्ये सिडन सिक्सर्स विरुद्ध सिडनी थंडर या सामन्यांत दोन शतकांचा आनंद लुटता आला. सिडनी थंडरकडून खेळताना डेव्हिड वॉर्नरने ११० धावांची नाबाद खेळी केली, तर त्याला सिडनी सिक्सर्सच्या स्टीव्ह स्मिथने शतक झळकावून उत्तर दिले. त्याला बाबर आझमची ( Babar Azam) चांगली साथ मिळाली. पण, बाबरने मैदानाबाहेर जात असताना रागाने सीमारेषेवर बॅट आपटली आणि तो व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com