काव्या मारनच्या संघाने पाकिस्तानी अबरार अहमदला करारबद्ध केले... BCCI ने दिली प्रतिक्रिया; म्हणतात, आमचा काही संबंध नाही

BCCI reaction to Sunrisers Leeds signing Abrar Ahmed: पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज अबरार अहमद याला सनरायझर्स लीड्स संघाने ‘The Hundred’ स्पर्धेच्या लिलावात करारबद्ध केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. हा संघ आयपीएलमधील सनरायझर्स हैदराबाद या फ्रँचायझीच्या मालक समूहाशी संबंधित आहे आणि त्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
BCCI reaction to Sunrisers Leeds signing Abrar Ahmed

BCCI reaction to Sunrisers Leeds signing Abrar Ahmed

esakal

Updated on

Abrar Ahmed controversy involving SRH franchise explained: काव्या मारनच्या सनरायझर्स हैदराबादचा मालकी हक्क असलेल्या सनरायझर्स लीड्स संघाने दी हंड्रेडच्या लिलावात पाकिस्तानी फिरकीपटू अबरार अहमदला आपल्या ताफ्यात घेतल्याने. सनरायझर्स लीड्सने २.३४ कोटी रुपयांची यशस्वी बोली पाकिस्तानी खेळाडूसाठी लावली. पण, हैदराबाद फ्रँचायझीचा हा निर्णय भारतीयांना पटलेला नाही आणि त्यांनी आयपीएलमध्ये SRH च्या सामन्यांवर बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरू केली आहे. अशात भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही ( BCCI ) या प्रकरणावर भाष्य केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com