Team India Cricket Schedule : ५ कसोटी, ९ वन डे अन् ८ ट्वेंटी-२०! टीम इंडिया घरच्या मैदानावर पुढील १२ महिन्यांत तगड्या स्पर्धकांना भिडणार...

BCCI Announces Packed 2026-27 Home Season: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने 2026-27 हंगामाचे वेळापत्रक जाहीर करत क्रिकेटप्रेमींना मोठी भेट दिली आहे. वेस्ट इंडिज, श्रीलंका, झिम्बाब्वे आणि ऑस्ट्रेलिया या संघांविरुद्ध 22 सामने खेळवले जाणार आहेत.
Team India Cricket Schedule

Team India Cricket Schedule

sakal

Updated on

Team India home schedule 2026 full fixtures Tests ODIs T20Is : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) टीम इंडियाच्या 2026-27 या घरच्या मैदानावरील आंतरराष्ट्रीय हंगामाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. येणाऱ्या हंगामात २२ मॅच खेळल्या जाणार आहेत. या मॅच १७ वेगवेगळ्या शहरांमध्ये खेळवल्या जाणार आहेत आणि त्यात मुंबई-पुणे येथेही सामने होणार आहेत. या हंगामात वेस्ट इंडिज, श्रीलंका, झिम्बाब्वे आणि ऑस्ट्रेलिया हे चार संघ भारत दौऱ्यावर येणार असून सगळ्या वेगवेगळ्या फॉरमॅट मालिकांमुळे हंगाम आणखी इंटरेस्टिंग होणार आहे. यामुळे येणाऱ्या वर्षात क्रिकेट प्रेमीसाठी भरपुर सामन्यांची मेजवानी असणार आहेत. हंगामची सुरुवात सप्टेंबरपासून होणार आहे. जवळपास सगळ्या मॅचचेस खेळण्यासाठी संघाना भारत ़भर फिराव लागेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com