Who gets the highest BCCI pension among retired cricketers
How much pension does Sachin Tendulkar receive? अजिंक्य रहाणेने नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. भारतीय कसोटी क्रिकेटमधील आणखी एक स्टार फलंदाज निवृत्त झाला... रोहित शर्मा, विराट कोहली, आर अश्विन, चेतेश्वर पुजारा आणि आता अजिंक्य... यांच्या निवृत्तीमुळे भारताचे कसोटी क्रिकेट पोरकं झालं आहे. अजिंक्यच्या निवृत्तीनंतर पुन्हा एकदा खेळाडूंच्या पेन्शन अर्थात निवृत्तीवेतनाची चर्चा सुरू झाली. त्यामुळेच सर्वांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला आहे आणि तो म्हणजे महान फलंदाज सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि सौरव गांगुली यांच्यापैकी BCCIकडून कोणाला सर्वाधिक पेन्शन मिळते?