How many years after retirement can a cricketer become chief selector?
esakal
Who Can Become India's Chief Selector? BCCI Eligibility Criteria Decoded : भारतीय निवड समिती प्रमुख अजित आगरकर ( Ajit Agarkar) याचे पद सध्या धोक्यात आले आहेत. आगरकरने संघ निवडीसाठी घेतलेल्या काही निर्णयांमुळे त्याच्यावर टीका झाली आहे. त्यात रोहित शर्मा २०२७ चा वन डे वर्ल्ड कप खेळणार नाही, या वृत्ताचे खापर अजित आगरकरवर फोडले जात आहे. रोहितने इंग्लंड दौऱ्यावरील वन डे मालिकेत सुरू झालेल्या या चर्चांना शतकाने उत्तर दिले आणि बीसीसीआयही त्याच्या निवृत्तीबाबतच्या वृत्तावर स्पष्टिकरण देण्यासाठी पुढे आले. या सर्व घडामोडीत आगरकरचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ वाढवण्यात येणार नसल्याचे वृत्त समोर आले आहे.