Virat Kohli-Rohit Sharma: 'विराट-रोहितची कमी भासते, पण BCCI ची पॉलिसी आहे की...' उपाध्यक्षांनी दिली महत्त्वाची अपडेट
BCCI VP Rajeev Shukla on Virat Kohli & Rohit Sharma: विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी मे महिन्यात कसोटीतून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे वनडेतील त्यांच्या भविष्यावरही प्रश्न उपस्थित होत आहेत. यावर आता बीसीसीआयचे उपाध्यक्षांनी भाष्य केले आहे.