Mohammed Siraj: ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या‘विश्वास’ या इमोजीने प्रेरणा : मोहम्मद सिराज
India Vs England: मोहम्मद सिराजने एक ‘बिलिव्ह’ इमोजी मोबाईलवर ठेवला आणि त्याच सकारात्मक ऊर्जेने पाचव्या दिवशी इतिहास घडवला. पाच कसोट्यांमध्ये १८५.३ षटके टाकत ९ बळी घेणाऱ्या सिराजने भारताला विजय मिळवून दिला.
लंडन : एखादी छोटीशी कृती किंवा विचार कसा आमूलाग्र बदल घडवू शकतो, याचे मूर्तिमंत उदाहरण मोहम्मद सिराजने दाखवून दिले. ‘विश्वास’ हा एक इमोजी त्याने मोबाईलमध्ये सेव्ह केला आणि नंतर पाचव्या कसोटीत, पाचव्या दिवशी, इतिहास रचला.